आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय.
आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय......
भारतीय सिनेगीतांवर थिरकणाऱ्या किली आणि नेमा या टांझानियातल्या भावंडांचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होतायत. बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या या जोडगोळीचं सध्या देशभरातून कौतुक केलं जातंय. रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मधेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलंय.
भारतीय सिनेगीतांवर थिरकणाऱ्या किली आणि नेमा या टांझानियातल्या भावंडांचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होतायत. बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या या जोडगोळीचं सध्या देशभरातून कौतुक केलं जातंय. रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मधेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलंय......
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं......
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......
व्यक्तीरेखांचे कपडे ठरवायचे असतील तर भानूताई स्वतः गावोगावी फिरायच्या. ‘लगान’ सिनेमासाठी कच्छ प्रांतातल्या अनेक भागात जाऊन त्यांनी कलर पॅलेट बनवला होता. अभिनेत्रींना ग्लॅमरस बनवण्यासाठी काय वेशभूषा करायची हे त्यांना माहीत होतं तसंच वास्तवदर्शी सिनेमांसाठी काय लागेल याचीही त्यांना जाण होती. असं समतोल साधता येणारं ज्ञान खूप कमी जणांकडे पहायला मिळतं.
व्यक्तीरेखांचे कपडे ठरवायचे असतील तर भानूताई स्वतः गावोगावी फिरायच्या. ‘लगान’ सिनेमासाठी कच्छ प्रांतातल्या अनेक भागात जाऊन त्यांनी कलर पॅलेट बनवला होता. अभिनेत्रींना ग्लॅमरस बनवण्यासाठी काय वेशभूषा करायची हे त्यांना माहीत होतं तसंच वास्तवदर्शी सिनेमांसाठी काय लागेल याचीही त्यांना जाण होती. असं समतोल साधता येणारं ज्ञान खूप कमी जणांकडे पहायला मिळतं......
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे......
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे......
सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येने बॉलिवूडच नाही तर आपण सगळेच सुन्न झालोय. सुशांतसारख्या उमद्या तरुणाला आपलं दुःख शेअर करण्यासाठी एकही जागा नसावी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतायत. सुशांतने आपलं जगणं संपवलं. पण आपण रोज मरत मरत जगतोय, त्याचं काय? या जगात जगायचं असेल तर आधी स्वतः चांगलं माणूस व्हावं लागेल आणि आपल्यासारख्या निरपेक्ष माणसांची सोबत करावी लागेल.
सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येने बॉलिवूडच नाही तर आपण सगळेच सुन्न झालोय. सुशांतसारख्या उमद्या तरुणाला आपलं दुःख शेअर करण्यासाठी एकही जागा नसावी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतायत. सुशांतने आपलं जगणं संपवलं. पण आपण रोज मरत मरत जगतोय, त्याचं काय? या जगात जगायचं असेल तर आधी स्वतः चांगलं माणूस व्हावं लागेल आणि आपल्यासारख्या निरपेक्ष माणसांची सोबत करावी लागेल......
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती......
हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?
हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?.....
नाईण्टीचं दशक आलं आणि तो दोन बाईकवर उभा राहून आला. आता एकविसाव्या शतकात सिंघम झालाय. त्या अजय देवगणचा ५१वा बड्डे आहे. त्याच्यात स्वतःला शोधणाऱ्या एका पिढीचे केस आता पिकू लागलेत. तरीही नाईण्टीजच्या लवस्टोरी अजूनही त्याच्याभोवती फिरताहेत. प्रत्येक गावात एक अजय देवगण आणि काजोल नाईण्टीजमधेही होते आणि आजही असावेत. अशाच एका गावातली ही खरीखोटी लवस्टोरी.
नाईण्टीचं दशक आलं आणि तो दोन बाईकवर उभा राहून आला. आता एकविसाव्या शतकात सिंघम झालाय. त्या अजय देवगणचा ५१वा बड्डे आहे. त्याच्यात स्वतःला शोधणाऱ्या एका पिढीचे केस आता पिकू लागलेत. तरीही नाईण्टीजच्या लवस्टोरी अजूनही त्याच्याभोवती फिरताहेत. प्रत्येक गावात एक अजय देवगण आणि काजोल नाईण्टीजमधेही होते आणि आजही असावेत. अशाच एका गावातली ही खरीखोटी लवस्टोरी. .....
‘जस्ट अ स्लॅप! पर नही मार सकता’ असं म्हणणारं तापसी पन्नूचं अमृता हे पात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे दिसतं. आणि ‘थप्पड’विषयी भलतीच उत्सुकता निर्माण होते. एकीकडे या सिनेमाचं स्वागत होत असताना दुसरीकडे याला आदर्शवादी म्हणून बाजुलाही टाकलं जातंय. सिनेमा आदर्शवादी असला तरी ‘थप्पड’मधून दिसणारे पुरुषप्रधान व्यवस्थेत वाढलेले तीन प्रकारचे पुरुष समजून घ्यायलाच हवेत.
‘जस्ट अ स्लॅप! पर नही मार सकता’ असं म्हणणारं तापसी पन्नूचं अमृता हे पात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे दिसतं. आणि ‘थप्पड’विषयी भलतीच उत्सुकता निर्माण होते. एकीकडे या सिनेमाचं स्वागत होत असताना दुसरीकडे याला आदर्शवादी म्हणून बाजुलाही टाकलं जातंय. सिनेमा आदर्शवादी असला तरी ‘थप्पड’मधून दिसणारे पुरुषप्रधान व्यवस्थेत वाढलेले तीन प्रकारचे पुरुष समजून घ्यायलाच हवेत......
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे.
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे. .....
कलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय.
कलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय......
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे......
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी.
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी......
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?.....
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे.
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे......
लहानपणी आपण खूप श्रीमंत व्हायचं असं जावेद अख्तर यांनी ठरवलं होतं. तरुणपणी भरपूर मेहनत करून, स्ट्रगल करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यानंतरही समाधान मिळालं नाही. तेव्हा स्वतःविषयीच्या नाराजीचं प्रतिक म्हणून त्यांनी शायरी लिहायला सुरवात केली. आज जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस. आयुष्यभर सिनेमाच्या पटकथा लिहिणाऱ्या या माणसाच्या जगण्याची गोष्ट आज आपण जाणून घ्यायला हवी.
लहानपणी आपण खूप श्रीमंत व्हायचं असं जावेद अख्तर यांनी ठरवलं होतं. तरुणपणी भरपूर मेहनत करून, स्ट्रगल करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यानंतरही समाधान मिळालं नाही. तेव्हा स्वतःविषयीच्या नाराजीचं प्रतिक म्हणून त्यांनी शायरी लिहायला सुरवात केली. आज जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस. आयुष्यभर सिनेमाच्या पटकथा लिहिणाऱ्या या माणसाच्या जगण्याची गोष्ट आज आपण जाणून घ्यायला हवी......
दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल.
दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल......
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत.
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत......
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय. .....
काही हिंदी सिनेमे कायमचे मनात घर करून राहतात. आराधना हा रसिकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात असाच बसलाय. १९६९ च्या नोव्हेंबरमधे तो रिलिज झाला. त्याला आता ५० वर्षं झालीत. इफ्फी फिल्म फेस्टिवलमधेही हा सिनेमा दाखवण्यात आला. हा मान त्याला मिळाला यात नवल असं काही नाही.
काही हिंदी सिनेमे कायमचे मनात घर करून राहतात. आराधना हा रसिकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात असाच बसलाय. १९६९ च्या नोव्हेंबरमधे तो रिलिज झाला. त्याला आता ५० वर्षं झालीत. इफ्फी फिल्म फेस्टिवलमधेही हा सिनेमा दाखवण्यात आला. हा मान त्याला मिळाला यात नवल असं काही नाही......
आज जगाला भूरळ घालणाऱ्या जेम्स बॉण्डच्या जन्माचा दिवस. म्हणजेच ५७ वर्षांपूर्वी पहिला बॉण्डपट जगासमोर आला. भारतातही बॉण्डपटाच्या धर्तीवर सिनेमे बनवायचे प्रयत्न झालेत. आता बॉण्डला निवृत्तीचे वेध लागलेत. बॉण्डपटाच्या आजपर्यंतच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
आज जगाला भूरळ घालणाऱ्या जेम्स बॉण्डच्या जन्माचा दिवस. म्हणजेच ५७ वर्षांपूर्वी पहिला बॉण्डपट जगासमोर आला. भारतातही बॉण्डपटाच्या धर्तीवर सिनेमे बनवायचे प्रयत्न झालेत. आता बॉण्डला निवृत्तीचे वेध लागलेत. बॉण्डपटाच्या आजपर्यंतच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
जगभरात कौतुक झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा सध्या गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची घसघशीत कमाई सुरू आहे. पण या सिनेमाने भारताच्या अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती करण्याऐवजी गैरसमजच तयार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सिनेमाचा हा रिव्यू.
जगभरात कौतुक झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा सध्या गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची घसघशीत कमाई सुरू आहे. पण या सिनेमाने भारताच्या अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती करण्याऐवजी गैरसमजच तयार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सिनेमाचा हा रिव्यू......
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत.
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत......
ऐ मेरे वतन के लोगो, दूर हटो ये दुनियांवालो हिंदुस्तान हमारा हैं, दे दी हमें आजादी बिना खङ्ग बिना ढाल, या गाण्यांशिवाय ना १५ ऑगस्ट साजरा होत, ना २६ जानेवारी. ही गाणी लिहिणारे कवी प्रदीप यांचा आज जन्मदिन. ते स्वतः स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांनी देशभक्तीची गाणी लिहिलीच. पण तितक्याच ताकदीने प्रेमगीत, भजनंही लिहित राहिले.
ऐ मेरे वतन के लोगो, दूर हटो ये दुनियांवालो हिंदुस्तान हमारा हैं, दे दी हमें आजादी बिना खङ्ग बिना ढाल, या गाण्यांशिवाय ना १५ ऑगस्ट साजरा होत, ना २६ जानेवारी. ही गाणी लिहिणारे कवी प्रदीप यांचा आज जन्मदिन. ते स्वतः स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांनी देशभक्तीची गाणी लिहिलीच. पण तितक्याच ताकदीने प्रेमगीत, भजनंही लिहित राहिले......