मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय.
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय......
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत......
आपल्या अस्तित्वाबद्दलची जवळची गोष्ट म्हणजे मृत्यू. कोरोनाच्या काळात तर आपण अनेक मृत्यू अनुभवतोय. मृत्यू अटळ आहे, तो निश्चित आहे आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असं एका बुद्ध वचनात सांगितलंय. बौद्ध धम्मात मृत्यूविषयी वास्तववादी तत्त्वज्ञान मांडलंय. मृत्यू जागरूकता आणि मृत्यू साक्षरता हे बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समजून घ्यायलाच हवं.
आपल्या अस्तित्वाबद्दलची जवळची गोष्ट म्हणजे मृत्यू. कोरोनाच्या काळात तर आपण अनेक मृत्यू अनुभवतोय. मृत्यू अटळ आहे, तो निश्चित आहे आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असं एका बुद्ध वचनात सांगितलंय. बौद्ध धम्मात मृत्यूविषयी वास्तववादी तत्त्वज्ञान मांडलंय. मृत्यू जागरूकता आणि मृत्यू साक्षरता हे बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समजून घ्यायलाच हवं......
प्रा. सुरेश द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’हे पुस्तक साधना प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी पुस्तकात हात घातलाय. द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’हे पुस्तक साधना प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी पुस्तकात हात घातलाय. द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो......
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक......
घरी गणपती आले की घराघरात, मांडवामांडवात गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपली कॉलर टाईट करण्याला ऊत येतो. पण अथर्वशीर्ष इतक्या क्षुल्लक कारणांसाठी नाही. ते बाप्पाला म्हणजे पर्यायाने आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घ्यायचा तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आधीच्या तीन मंत्रांचा अर्थ दुसऱ्या लेखात आलाय. आता पुढे.
घरी गणपती आले की घराघरात, मांडवामांडवात गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपली कॉलर टाईट करण्याला ऊत येतो. पण अथर्वशीर्ष इतक्या क्षुल्लक कारणांसाठी नाही. ते बाप्पाला म्हणजे पर्यायाने आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घ्यायचा तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आधीच्या तीन मंत्रांचा अर्थ दुसऱ्या लेखात आलाय. आता पुढे......
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून.
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून......
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो.
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो......
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय.
पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय. .....
घरी गणपती आले की घराघरात, मांडवामांडवात गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपली कॉलर टाईट करण्याला ऊत येतो. पण अथर्वशीर्ष इतक्या क्षुल्लक कारणांसाठी नाही. ते बाप्पाला म्हणजे पर्यायाने आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घ्यायचा तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आधीच्या तीन मंत्रांचा अर्थ दुसऱ्या लेखात आलाय. आता पुढे.
घरी गणपती आले की घराघरात, मांडवामांडवात गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपली कॉलर टाईट करण्याला ऊत येतो. पण अथर्वशीर्ष इतक्या क्षुल्लक कारणांसाठी नाही. ते बाप्पाला म्हणजे पर्यायाने आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घ्यायचा तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आधीच्या तीन मंत्रांचा अर्थ दुसऱ्या लेखात आलाय. आता पुढे......
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून.
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून......
बुद्धिप्रामाण्य, शील, करुणा, मैत्री आणि सर्वसामान्यांचे हित, सुख या संकल्पनावर आधारलेला निरीश्वरवादी धम्म बुद्धाने स्थापन केला जो माणसामाणसातल्या सदाचारावर भर देतो. बुद्धाचं समग्र तत्त्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभं आहे. बुद्ध तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारा विशेषांक ‘विचारशलाका’ नियतकालिक काढलाय. 'बौद्ध तत्त्वज्ञान विशेषांका'तला हा संपादकीय लेख.
बुद्धिप्रामाण्य, शील, करुणा, मैत्री आणि सर्वसामान्यांचे हित, सुख या संकल्पनावर आधारलेला निरीश्वरवादी धम्म बुद्धाने स्थापन केला जो माणसामाणसातल्या सदाचारावर भर देतो. बुद्धाचं समग्र तत्त्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभं आहे. बुद्ध तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारा विशेषांक ‘विचारशलाका’ नियतकालिक काढलाय. 'बौद्ध तत्त्वज्ञान विशेषांका'तला हा संपादकीय लेख......
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे.
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे......