चंदीगड शहरावरून हरियाणा आणि पंजाबमधे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. आम आदमी पक्षाच्या हातात पंजाबची सत्ता जाताच केंद्राने चंदीगडमधल्या कर्मचार्यांच्या सेवाशर्ती बदलणं आणि केवळ केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून त्यांना केंद्राच्या सेवाशर्ती लागू करणं या घटनेमुळे वादाची नवी ठिणगी पडलीय.
चंदीगड शहरावरून हरियाणा आणि पंजाबमधे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. आम आदमी पक्षाच्या हातात पंजाबची सत्ता जाताच केंद्राने चंदीगडमधल्या कर्मचार्यांच्या सेवाशर्ती बदलणं आणि केवळ केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून त्यांना केंद्राच्या सेवाशर्ती लागू करणं या घटनेमुळे वादाची नवी ठिणगी पडलीय......
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट......
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीला शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातल्या राजकारण्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच लोकसभेचे खासदार भगवंत मान यांना 'आम आदमी पक्षा'ने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलंय. त्यांचा चेहरा आपला सत्तेपर्यंत पोचवेल का ते पहावं लागेल.
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीला शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातल्या राजकारण्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच लोकसभेचे खासदार भगवंत मान यांना 'आम आदमी पक्षा'ने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलंय. त्यांचा चेहरा आपला सत्तेपर्यंत पोचवेल का ते पहावं लागेल......