सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय.
सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय......