‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......