गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.
गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात......
भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही.
भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही......