दूरवरच्या अवकाशप्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथं अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून घेतलेली ’उडी’ महत्त्वाची आहे. चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळं चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो.
दूरवरच्या अवकाशप्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथं अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून घेतलेली ’उडी’ महत्त्वाची आहे. चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळं चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो......