नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल.
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल......
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......