जगात चौथ्या क्रमांकावर असणार्या ‘भारतीय रेल्वे’च्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘रेल्वे मंडळा’च्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकार्याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा सिन्हा त्यांचे नाव. आता त्या रेल्वे मंडळाच्या चेअरमन आणि सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत. बालासोर अपघातानंतर त्यांनी लोकांसमोर जाऊन मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांचं काम लक्षवेधी ठरलं होतं.
जगात चौथ्या क्रमांकावर असणार्या ‘भारतीय रेल्वे’च्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘रेल्वे मंडळा’च्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकार्याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा सिन्हा त्यांचे नाव. आता त्या रेल्वे मंडळाच्या चेअरमन आणि सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत. बालासोर अपघातानंतर त्यांनी लोकांसमोर जाऊन मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांचं काम लक्षवेधी ठरलं होतं......
सध्या देशभर बोलबाला असलेली 'वंदे भारत एक्सप्रेस' ही रेल्वेत अधिकारी राहिलेल्या सुधांशू मणी यांची कल्पना. त्यांनी २०१६ला देशातल्या पहिल्या सेमी हाय-स्पीड ट्रेनचं स्वप्न पाहिलं. सहकाऱ्यांच्या सोबतीनं त्यांनी हे स्वप्न साकार केलं. आज सगळीकडे वंदे भारतचं जोरदार स्वागत केलं जातंय. पण त्यामागे सुधांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अतोनात मेहनत आहे हे विसरता नये.
सध्या देशभर बोलबाला असलेली 'वंदे भारत एक्सप्रेस' ही रेल्वेत अधिकारी राहिलेल्या सुधांशू मणी यांची कल्पना. त्यांनी २०१६ला देशातल्या पहिल्या सेमी हाय-स्पीड ट्रेनचं स्वप्न पाहिलं. सहकाऱ्यांच्या सोबतीनं त्यांनी हे स्वप्न साकार केलं. आज सगळीकडे वंदे भारतचं जोरदार स्वागत केलं जातंय. पण त्यामागे सुधांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अतोनात मेहनत आहे हे विसरता नये......
बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत.
बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत......
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?.....