२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण......
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं......
आज १७ जुलै. वर्ल्ड इमोजी डे. इमोजी म्हणजे आपल्या भावना, आपले हावभावच. पटकन मेसेजवर काही कळवायचं आहे पण दुसऱ्या कामात बिझी असल्यावर इमोजीचा खूपच फायदा होतो. शॉर्टमधे सांगता येतं. पण प्रत्येकाचं एक हमखास वापरलं जाणारं आणि आवडीचं इमोजी असतं. तसंच आज इमोजीपीडीयाकडून जगात सगळ्यात जास्त पॉप्युलर इमोजी कोणता याची घोषणासुद्धा होते.
आज १७ जुलै. वर्ल्ड इमोजी डे. इमोजी म्हणजे आपल्या भावना, आपले हावभावच. पटकन मेसेजवर काही कळवायचं आहे पण दुसऱ्या कामात बिझी असल्यावर इमोजीचा खूपच फायदा होतो. शॉर्टमधे सांगता येतं. पण प्रत्येकाचं एक हमखास वापरलं जाणारं आणि आवडीचं इमोजी असतं. तसंच आज इमोजीपीडीयाकडून जगात सगळ्यात जास्त पॉप्युलर इमोजी कोणता याची घोषणासुद्धा होते......
यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार होत्या. पण त्यावेळी त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. मंगळवारी पुण्यात त्यांचं भाषण झालं. निमित्त होतं, 'भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारा'चं. त्या आल्या नाहीत, पण त्यांच्या भाषणाचं वीडियो रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. यवतमाळला त्यांचं भाषण होऊ दिलं नाही, त्यांना झोंबणाऱ्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.
यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार होत्या. पण त्यावेळी त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. मंगळवारी पुण्यात त्यांचं भाषण झालं. निमित्त होतं, 'भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारा'चं. त्या आल्या नाहीत, पण त्यांच्या भाषणाचं वीडियो रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. यवतमाळला त्यांचं भाषण होऊ दिलं नाही, त्यांना झोंबणाऱ्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे......
माझ्या कवितेचा चेहरा स्त्रीचाच आहे. पण ती ठरवून घडलेली गोष्ट नाही. रूढ अर्थानं मी स्त्रीवादी कवी नाही. चेहरा नसलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वाची काही एक दखल स्वत:ला आणि इतरांनाही असण्याची जाणही नसलेल्या बाया माझ्या कवितेत सावलीसारख्या धूसरपणानं वावरत असतात. मी त्यांच्यातूनच आलेय, त्यांच्यातलीच एक आहे या गोष्टीचं भान माझ्या मनाच्या तळाशी कायम असतं; माझ्या मुळांशी ते मला बांधून ठेवतं.
माझ्या कवितेचा चेहरा स्त्रीचाच आहे. पण ती ठरवून घडलेली गोष्ट नाही. रूढ अर्थानं मी स्त्रीवादी कवी नाही. चेहरा नसलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वाची काही एक दखल स्वत:ला आणि इतरांनाही असण्याची जाणही नसलेल्या बाया माझ्या कवितेत सावलीसारख्या धूसरपणानं वावरत असतात. मी त्यांच्यातूनच आलेय, त्यांच्यातलीच एक आहे या गोष्टीचं भान माझ्या मनाच्या तळाशी कायम असतं; माझ्या मुळांशी ते मला बांधून ठेवतं......
मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं.
मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं......
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......
मी उदास आहे, चिंतित आहे आणि प्रक्षुब्धही, मावळते संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघाती भाषणात अशी भूमिका मांडली. नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर मागे घेणार्यांवर त्यांनी करंटे आणि अवसानघातकी असल्याची टीका केली. मराठी साहित्यिकांचं सत्व अजून टिकून असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे ते उद्घाटन सोहळ्यातलं सर्वात महत्त्वाचं भाषण ठरलं.
मी उदास आहे, चिंतित आहे आणि प्रक्षुब्धही, मावळते संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघाती भाषणात अशी भूमिका मांडली. नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर मागे घेणार्यांवर त्यांनी करंटे आणि अवसानघातकी असल्याची टीका केली. मराठी साहित्यिकांचं सत्व अजून टिकून असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे ते उद्घाटन सोहळ्यातलं सर्वात महत्त्वाचं भाषण ठरलं......
द हिंदूचे माजी संपादक, ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन काल पुण्यात होते. निमित्त होतं लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्काराचं. पुरस्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणात सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या मीडियाच्या दडपशाहीचा त्यांनी सडेतोड समाचार घेतला. त्यांच्या भाषणातल्या या महत्त्वाच्या गोष्टी.
द हिंदूचे माजी संपादक, ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन काल पुण्यात होते. निमित्त होतं लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्काराचं. पुरस्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणात सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या मीडियाच्या दडपशाहीचा त्यांनी सडेतोड समाचार घेतला. त्यांच्या भाषणातल्या या महत्त्वाच्या गोष्टी......
खानदेशापासून मराठवाडा आणि मध्य प्रदेशातल्या निमाडपर्यंत बोलली जाणारी तावडी ही मराठीची एक महत्त्वाची बोली. बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे यांच्यासह अनेक साहित्यिकांची ती मायबोली. तावडीचं पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं भरतंय. रविवारी ३० डिसेंबरला ही एक राज्यातली महत्त्वाची सांस्कृतिक घटना होतेय. त्यातलं ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचं अध्यक्षीय भाषणही मोलाचं आहे. या लिखित भाषणातला हा संपादित अंश.
खानदेशापासून मराठवाडा आणि मध्य प्रदेशातल्या निमाडपर्यंत बोलली जाणारी तावडी ही मराठीची एक महत्त्वाची बोली. बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे यांच्यासह अनेक साहित्यिकांची ती मायबोली. तावडीचं पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं भरतंय. रविवारी ३० डिसेंबरला ही एक राज्यातली महत्त्वाची सांस्कृतिक घटना होतेय. त्यातलं ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचं अध्यक्षीय भाषणही मोलाचं आहे. या लिखित भाषणातला हा संपादित अंश......
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी......
आज साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी सोहळा आहे. आजच धम्मचक्र प्रवर्तनदिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण एकमेकांना माहीत असणारच. बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं, याचा अंदाज येऊ शकेल, असं एक भाषण बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात सापडलंय.
आज साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी सोहळा आहे. आजच धम्मचक्र प्रवर्तनदिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण एकमेकांना माहीत असणारच. बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं, याचा अंदाज येऊ शकेल, असं एक भाषण बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात सापडलंय......
१४ ऑक्टोबर १९५६ला नागपुरात क्रांती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी धम्मदीक्षेवरच्या टीकेला उत्तर दिलं. हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतरासाठी बौद्ध धम्मच का स्वीकारला हेदेखील सविस्तर सांगितलं. हे ऐतिहासिक भाषण खूप मोठं आहे. त्याचा हा संपादित भाग.
१४ ऑक्टोबर १९५६ला नागपुरात क्रांती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी धम्मदीक्षेवरच्या टीकेला उत्तर दिलं. हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतरासाठी बौद्ध धम्मच का स्वीकारला हेदेखील सविस्तर सांगितलं. हे ऐतिहासिक भाषण खूप मोठं आहे. त्याचा हा संपादित भाग......
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट.
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट......
११ सप्टेंबर १८९३. आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. या ऐतिहासिक भाषणाचा अधिकाधिक प्रामाणिक मराठी अनुवाद.
११ सप्टेंबर १८९३. आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. या ऐतिहासिक भाषणाचा अधिकाधिक प्रामाणिक मराठी अनुवाद......