म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय.
म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय......