logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा
हर्षदा परब
१४ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : १० मिनिटं

एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल.


Card image cap
आता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा
हर्षदा परब
१४ ऑक्टोबर २०२०

एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल......


Card image cap
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारचं काय होणार?
सदानंद घायाळ
१७ मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात ऑपरेशन कमळ राबवण्यात येतंय. पण ही मोहीम भाजप फत्ते करणार की कमलनाथ हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण काल पहिल्याच दिवशी विधानसभेचं अधिवेशन कोरोनामुळं २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलंय. दुसरीकडे भाजपनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी केलीय.


Card image cap
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारचं काय होणार?
सदानंद घायाळ
१७ मार्च २०२०

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात ऑपरेशन कमळ राबवण्यात येतंय. पण ही मोहीम भाजप फत्ते करणार की कमलनाथ हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण काल पहिल्याच दिवशी विधानसभेचं अधिवेशन कोरोनामुळं २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलंय. दुसरीकडे भाजपनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी केलीय......


Card image cap
भाजप प्रवेशावेळी ज्योतिरादित्य शिंदे बोलले त्याचा अर्थ काय?
सदानंद घायाळ
१२ मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचं गणित बिघडवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी आज ११ मार्चला भाजपमधे प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपप्रवेशाची निव्वळ औपचारिकताच उरली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलंय. काँग्रेसवर, त्यांच्या नेतेमंडळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा हा राजकीय अर्थ.


Card image cap
भाजप प्रवेशावेळी ज्योतिरादित्य शिंदे बोलले त्याचा अर्थ काय?
सदानंद घायाळ
१२ मार्च २०२०

मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचं गणित बिघडवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी आज ११ मार्चला भाजपमधे प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपप्रवेशाची निव्वळ औपचारिकताच उरली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलंय. काँग्रेसवर, त्यांच्या नेतेमंडळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा हा राजकीय अर्थ......


Card image cap
महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?
ज्ञानेश महाराव
२५ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय.


Card image cap
महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?
ज्ञानेश महाराव
२५ डिसेंबर २०१९

देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय......


Card image cap
नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!
मेधा पाटकर
०२ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश.


Card image cap
नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!
मेधा पाटकर
०२ ऑक्टोबर २०१९

मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश. .....


Card image cap
भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल
सदानंद घायाळ
१० मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे.


Card image cap
भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल
सदानंद घायाळ
१० मे २०१९

भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे......


Card image cap
कमलनाथः इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा
सदानंद घायाळ
१५ डिसेंबर २०१८
वाचन वेळ : ९ मिनिटं

मध्य प्रदेशात काठावर बहुमत मिळवलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडायला तीन दिवस लागले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुण तुर्क ज्योतिरादित्य सिंधिया यांना वेटिंगला ठेवत पेशाने उद्योगपती असलेल्या अनुभवी कमलनाथ यांना संधी दिली. काँग्रेस घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या कमलनाथ यांची मुख्यमंत्री पदाचं प्रोडक्ट बनण्याची गोष्ट.


Card image cap
कमलनाथः इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा
सदानंद घायाळ
१५ डिसेंबर २०१८

मध्य प्रदेशात काठावर बहुमत मिळवलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडायला तीन दिवस लागले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुण तुर्क ज्योतिरादित्य सिंधिया यांना वेटिंगला ठेवत पेशाने उद्योगपती असलेल्या अनुभवी कमलनाथ यांना संधी दिली. काँग्रेस घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या कमलनाथ यांची मुख्यमंत्री पदाचं प्रोडक्ट बनण्याची गोष्ट......