दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय.
दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय......