logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
झी आणि सोनीची हातमिळवणी, भारतीय प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी
प्रथमेश हळंदे
२७ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस’ ही मनोरंजन संस्था नुकतीच ‘सोनी पिक्चर नेटवर्क’मधे विलीन करण्यात आली. या करारानंतर झी-सोनी नेटवर्क हे भारतातलं दुसरं मोठं मनोरंजन नेटवर्क बनलंय. फक्त टीवी चॅनलच नाही तर या कंपन्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मही आता खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार आहेत. या एकीकरणामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालनं खुली होणार आहेत.


Card image cap
झी आणि सोनीची हातमिळवणी, भारतीय प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी
प्रथमेश हळंदे
२७ डिसेंबर २०२१

‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस’ ही मनोरंजन संस्था नुकतीच ‘सोनी पिक्चर नेटवर्क’मधे विलीन करण्यात आली. या करारानंतर झी-सोनी नेटवर्क हे भारतातलं दुसरं मोठं मनोरंजन नेटवर्क बनलंय. फक्त टीवी चॅनलच नाही तर या कंपन्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मही आता खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार आहेत. या एकीकरणामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालनं खुली होणार आहेत......


Card image cap
‘वायरल’ची भुरळ, खऱ्या टॅलेंटचं काय?
प्रथमेश हळंदे
०१ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

पंधरा सेकंदांत सादर होणारं गायन, अभिनय, नृत्य वायरल झाल्यानंतर तेच खरं टॅलेंट असल्यासारखं मिरवलं जातं. दुसरीकडे त्या कलेच्या खर्‍या साधनेला, साधकांना, त्यांच्या परिश्रमांना तिलांजली मिळताना दिसते. जुन्या-नव्या, परिचित-अपरिचित लोककलावंतांना न्याय मिळवून द्यायचाच असेल तर बॉलीवूड आणि मीडियाने ‘जे जे वायरल, ते ते उत्तम’ या मानसिकतेचा त्याग करण्याची नितांत गरज आहे.


Card image cap
‘वायरल’ची भुरळ, खऱ्या टॅलेंटचं काय?
प्रथमेश हळंदे
०१ ऑक्टोबर २०२१

पंधरा सेकंदांत सादर होणारं गायन, अभिनय, नृत्य वायरल झाल्यानंतर तेच खरं टॅलेंट असल्यासारखं मिरवलं जातं. दुसरीकडे त्या कलेच्या खर्‍या साधनेला, साधकांना, त्यांच्या परिश्रमांना तिलांजली मिळताना दिसते. जुन्या-नव्या, परिचित-अपरिचित लोककलावंतांना न्याय मिळवून द्यायचाच असेल तर बॉलीवूड आणि मीडियाने ‘जे जे वायरल, ते ते उत्तम’ या मानसिकतेचा त्याग करण्याची नितांत गरज आहे......


Card image cap
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?
रेणुका कल्पना
१३ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.


Card image cap
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?
रेणुका कल्पना
१३ जानेवारी २०२१

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं......


Card image cap
जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा
डॉ. सुरेश देशपांडे
१६ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश.


Card image cap
जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा
डॉ. सुरेश देशपांडे
१६ डिसेंबर २०२०

‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश......


Card image cap
ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
आलोक जत्राटकर 
०४ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय.


Card image cap
ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
आलोक जत्राटकर 
०४ नोव्हेंबर २०२०

मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय......


Card image cap
मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत
अक्षय शारदा शरद
१६ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.


Card image cap
मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत
अक्षय शारदा शरद
१६ सप्टेंबर २०२०

मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत......


Card image cap
ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य
रेणुका कल्पना
०६ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत. 


Card image cap
ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य
रेणुका कल्पना
०६ सप्टेंबर २०२०

`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत. .....


Card image cap
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
रामचंद्र गुहा
१५ मे २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.


Card image cap
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
रामचंद्र गुहा
१५ मे २०२०

खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......


Card image cap
जरी आंधळे आम्ही, तुला पाहतो रे
सिद्धेश सावंत
२३ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

तुला पाहते रे सुबोध भावेची ही झी मराठीवरची ही सिरियल सध्या तुफान गाजतेय. पण ती जितकी टीवीवर गाजतेय, त्याहीपेक्षा सोशल मीडियावर दणादण वाजतेय. त्याची फिरकी घेणाऱ्या, टीका करणाऱ्या अनेक पोस्ट वायरल होत आहेत. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वॉट्सअपवरही गाजत आहेत. निमित्त आहे सरंजामेंच्या लग्नाचं.


Card image cap
जरी आंधळे आम्ही, तुला पाहतो रे
सिद्धेश सावंत
२३ जानेवारी २०१९

तुला पाहते रे सुबोध भावेची ही झी मराठीवरची ही सिरियल सध्या तुफान गाजतेय. पण ती जितकी टीवीवर गाजतेय, त्याहीपेक्षा सोशल मीडियावर दणादण वाजतेय. त्याची फिरकी घेणाऱ्या, टीका करणाऱ्या अनेक पोस्ट वायरल होत आहेत. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वॉट्सअपवरही गाजत आहेत. निमित्त आहे सरंजामेंच्या लग्नाचं......