संपूर्ण पृथ्वीवर आजपर्यंत काळा वाघ फक्त एकाच ठिकाणी सापडलाय. ओडिशातल्या मयुरभंज जिल्ह्यातल्या सिम्प्लीपाल अभयारण्यात या वाघाचं अस्तित्व आढळलं आहे. या वाघाप्रमाणेच अफलातून जंगल, धबधबे आणि निसर्ग असलेल्या या मयुरभंज जिल्ह्याला यावर्षीच्या टाइम मॅगझिनच्या टॉप ५० पर्यटनस्थळात मान मिळालाय. लडाख आणि मयुरभंज अशी दोन ठिकाणी यावर्षीच्या यादीत आहेत.
संपूर्ण पृथ्वीवर आजपर्यंत काळा वाघ फक्त एकाच ठिकाणी सापडलाय. ओडिशातल्या मयुरभंज जिल्ह्यातल्या सिम्प्लीपाल अभयारण्यात या वाघाचं अस्तित्व आढळलं आहे. या वाघाप्रमाणेच अफलातून जंगल, धबधबे आणि निसर्ग असलेल्या या मयुरभंज जिल्ह्याला यावर्षीच्या टाइम मॅगझिनच्या टॉप ५० पर्यटनस्थळात मान मिळालाय. लडाख आणि मयुरभंज अशी दोन ठिकाणी यावर्षीच्या यादीत आहेत......