शिवरायांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. पुन्हापुन्हा सांगूनही ही कथा संपत नाही. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच या कथेची जादू आहे. म्हणूनच आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे आले.
शिवरायांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. पुन्हापुन्हा सांगूनही ही कथा संपत नाही. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच या कथेची जादू आहे. म्हणूनच आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे आले......
हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचं योगदान राजमाता जिजाऊ यांचं होतं. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार आणि सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार केला. मानवी जीवनात न्यायासाठी विज्ञान महत्त्वाचं सातत्याने राहिलं आहे. या समाज विज्ञानाबद्दलची दृष्टी जिजाऊंकडे होती. त्यामुळेच विज्ञानाचा उपयोग न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केला.
हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचं योगदान राजमाता जिजाऊ यांचं होतं. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार आणि सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार केला. मानवी जीवनात न्यायासाठी विज्ञान महत्त्वाचं सातत्याने राहिलं आहे. या समाज विज्ञानाबद्दलची दृष्टी जिजाऊंकडे होती. त्यामुळेच विज्ञानाचा उपयोग न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केला......
दोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय.
दोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय......