मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं.
मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं......
घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही.
घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही......
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला.
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला......