'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय.
'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय......
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं.
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं......
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय.
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय......
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे......
मराठी सिनेमे एकाच साच्यात बनवले जातात, त्यात प्रयोगशीलतेचा कसलाही लवलेश नसतो, हॉलीवूड किंवा इतर भाषेतल्या सिनेमाची सर मराठीला कधी येणारच नाही अश्या टीकांना जबरदस्त उत्तर देणारा ‘झोंबिवली’ नुकताच रिलीज झालाय. मराठीतला हा पहिलाच झाँबीपट तरुण प्रेक्षकवर्गाला भावतोय.
मराठी सिनेमे एकाच साच्यात बनवले जातात, त्यात प्रयोगशीलतेचा कसलाही लवलेश नसतो, हॉलीवूड किंवा इतर भाषेतल्या सिनेमाची सर मराठीला कधी येणारच नाही अश्या टीकांना जबरदस्त उत्तर देणारा ‘झोंबिवली’ नुकताच रिलीज झालाय. मराठीतला हा पहिलाच झाँबीपट तरुण प्रेक्षकवर्गाला भावतोय......
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे......
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं......
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला.
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला......
जगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश.
जगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश......
‘महाहाग्रू नाही सुधारणार. एक तर हा थेरडा नाटकी वागतो, नाटकी बोलतो, नाटकी अभिनय करतो. हे कमी की काय म्हणून इतकी वर्ष 'एकापेक्षा एक' घाणेरडे विग घालून फिरतो.’ ही युट्यूबवरची एक कमेंट आहे. महागुरू सचिन पिळगावकर यांच्या 'लव्ह यू जिंदगी' नावाच्या एका सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे महागुरू ट्रोल होतायंत. असं पुन्हा पुन्हा घडतंय. एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत हे असं का घडतंय?
‘महाहाग्रू नाही सुधारणार. एक तर हा थेरडा नाटकी वागतो, नाटकी बोलतो, नाटकी अभिनय करतो. हे कमी की काय म्हणून इतकी वर्ष 'एकापेक्षा एक' घाणेरडे विग घालून फिरतो.’ ही युट्यूबवरची एक कमेंट आहे. महागुरू सचिन पिळगावकर यांच्या 'लव्ह यू जिंदगी' नावाच्या एका सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे महागुरू ट्रोल होतायंत. असं पुन्हा पुन्हा घडतंय. एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत हे असं का घडतंय?.....