राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली......
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट.
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट......
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे......
जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत.
जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत......