logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
महापालिकांमधल्या ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार कसा?
संदीप शिंदे
१० मार्च २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत ज्या पद्धतीने हा विषय हाताळलाय त्यावरून घटनेबद्दलचं अज्ञान अधोरेखित झाल्याची टीका अनेक कायदेतज्ज्ञांनी केलीय. त्यासाठी घटनातज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच राज्य सरकारने मार्गक्रमण करायला हवं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टात जी नामुष्की ओढावलीय त्याची पुनरावृत्ती झाली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेणं शक्य होणार नाही.


Card image cap
महापालिकांमधल्या ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार कसा?
संदीप शिंदे
१० मार्च २०२२

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत ज्या पद्धतीने हा विषय हाताळलाय त्यावरून घटनेबद्दलचं अज्ञान अधोरेखित झाल्याची टीका अनेक कायदेतज्ज्ञांनी केलीय. त्यासाठी घटनातज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच राज्य सरकारने मार्गक्रमण करायला हवं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टात जी नामुष्की ओढावलीय त्याची पुनरावृत्ती झाली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेणं शक्य होणार नाही......


Card image cap
समुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल?
रेणुका कल्पना
०३ जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे.


Card image cap
समुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल?
रेणुका कल्पना
०३ जुलै २०२१

मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे......


Card image cap
मालवणच्या राजकीय आखाड्यात अमित शहांच्या गजाली
रविकिरण देशमुख
०९ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. नोव्हेंबर २०१९ मधे महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय  घडामोडींवर अमित शहांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ते करताना त्यांनी शिवसेनेलाही डिवचलंय. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंचं कौतुक करत शिवसेनेविरोधात त्यांना बळ दिलं.


Card image cap
मालवणच्या राजकीय आखाड्यात अमित शहांच्या गजाली
रविकिरण देशमुख
०९ फेब्रुवारी २०२१

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. नोव्हेंबर २०१९ मधे महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय  घडामोडींवर अमित शहांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ते करताना त्यांनी शिवसेनेलाही डिवचलंय. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंचं कौतुक करत शिवसेनेविरोधात त्यांना बळ दिलं......


Card image cap
हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं
अक्षय शारदा शरद
०३ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं.


Card image cap
हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं
अक्षय शारदा शरद
०३ डिसेंबर २०२०

तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं......


Card image cap
मुंबई महापालिकेबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
टीम कोलाज
०४ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

आज ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे नव्या वर्षासाठीचं बजेट सादर करणार आहेत. १८८८ मधे अस्तित्वात आलेली ही महापालिका देशातली सगळ्यांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबईकरांसाठी सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या या महापालिकबद्दल आपल्याला मात्र फारच थोडी माहिती असते.


Card image cap
मुंबई महापालिकेबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
टीम कोलाज
०४ फेब्रुवारी २०२०

आज ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे नव्या वर्षासाठीचं बजेट सादर करणार आहेत. १८८८ मधे अस्तित्वात आलेली ही महापालिका देशातली सगळ्यांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबईकरांसाठी सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या या महापालिकबद्दल आपल्याला मात्र फारच थोडी माहिती असते......


Card image cap
आग विझवण्यात मुंबईतला रोबोट अपयशी, मग जगभरात काय होतंय?
दिशा खातू
२३ जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

काल मुंबईतल्या वांद्रे इथल्या सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल एसीमधे शॉर्टसर्किट झालं. आगीत अडकलेल्यांना अग्निशमन जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. पण या कामासाठी मुंबई महापालिकेने १ कोटी खर्च करून आणलेल्या रोबोटनं काहीच केलं नाही. इतर देशांमधे मात्र हे फायर फायटिंग रोबोट यशस्वीरीत्या काम करतायत.


Card image cap
आग विझवण्यात मुंबईतला रोबोट अपयशी, मग जगभरात काय होतंय?
दिशा खातू
२३ जुलै २०१९

काल मुंबईतल्या वांद्रे इथल्या सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल एसीमधे शॉर्टसर्किट झालं. आगीत अडकलेल्यांना अग्निशमन जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. पण या कामासाठी मुंबई महापालिकेने १ कोटी खर्च करून आणलेल्या रोबोटनं काहीच केलं नाही. इतर देशांमधे मात्र हे फायर फायटिंग रोबोट यशस्वीरीत्या काम करतायत......


Card image cap
बसभाडं ५ रुपये केल्याने, बेस्ट पुन्हा मुंबईची लाईफलाईन बनेल?
दिशा खातू
२७ जून २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत.


Card image cap
बसभाडं ५ रुपये केल्याने, बेस्ट पुन्हा मुंबईची लाईफलाईन बनेल?
दिशा खातू
२७ जून २०१९

कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत......