डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला......
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे.
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे......
बुलढाण्याचा मोईन एक सिनेमा बघतो आणि जुगाराचा नाद सोडून पुस्तकांच्या जगात रमतो. एक लाख रुपयांच्या ‘स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कारा’चा मानकरी होतो. जिथं गाडी जात नाही तिथं मोईनने दोन हजारहून अधिक पुस्तकांचा स्टडी बंकर उभारलाय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाल्याचं तो म्हणतो. जुगाराच्या अड्ड्यावरून स्टडी बंकरपर्यंतचा त्याचा हा प्रवास सांगतोय मोईन ह्युमॅनिस्ट.
बुलढाण्याचा मोईन एक सिनेमा बघतो आणि जुगाराचा नाद सोडून पुस्तकांच्या जगात रमतो. एक लाख रुपयांच्या ‘स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कारा’चा मानकरी होतो. जिथं गाडी जात नाही तिथं मोईनने दोन हजारहून अधिक पुस्तकांचा स्टडी बंकर उभारलाय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाल्याचं तो म्हणतो. जुगाराच्या अड्ड्यावरून स्टडी बंकरपर्यंतचा त्याचा हा प्रवास सांगतोय मोईन ह्युमॅनिस्ट......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?.....
६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जाग्या करत अनेक भीम अनुयायी या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात. खरेदीसाठी अनेक स्टॉल इथं लागतात. पुस्तकं, कपड्यांसोबतच अनेक महत्वाच्या गोष्टी या स्टॉलवर दिसतात. सध्याचा धम्म नेमक्या कोणत्या मार्गावरुन चाललाय याचाही अंदाज या स्टॉलवरुन बांधता येईल.
६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जाग्या करत अनेक भीम अनुयायी या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात. खरेदीसाठी अनेक स्टॉल इथं लागतात. पुस्तकं, कपड्यांसोबतच अनेक महत्वाच्या गोष्टी या स्टॉलवर दिसतात. सध्याचा धम्म नेमक्या कोणत्या मार्गावरुन चाललाय याचाही अंदाज या स्टॉलवरुन बांधता येईल......
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन ६३ वर्ष झाली. या काळात आपण आंबेडकरांना दलितांपुरतं मर्यादित केलंय. तसं हे आंबेडकर हयात असतानापासूनच सुरू होतं. पण खूप कमी जणांना आंबेडकरांचा दलित्तेतरांसाठीचा लढा माहीत आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातला विधिमंडळावरचा पहिला मोर्चा हा दलितांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी काढला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन ६३ वर्ष झाली. या काळात आपण आंबेडकरांना दलितांपुरतं मर्यादित केलंय. तसं हे आंबेडकर हयात असतानापासूनच सुरू होतं. पण खूप कमी जणांना आंबेडकरांचा दलित्तेतरांसाठीचा लढा माहीत आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातला विधिमंडळावरचा पहिला मोर्चा हा दलितांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी काढला......
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन. त्यांना मानवंदना द्यायला मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो लोक येतात. खेड्यापाड्यातून एक दोन दिवस आधीपासूनच आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर यायला लागते. ६ डिसेंबरच्या पूर्वरात्री चैत्यभूमीवर जागवलेली एक रात्र.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन. त्यांना मानवंदना द्यायला मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो लोक येतात. खेड्यापाड्यातून एक दोन दिवस आधीपासूनच आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर यायला लागते. ६ डिसेंबरच्या पूर्वरात्री चैत्यभूमीवर जागवलेली एक रात्र......