ब्रिटिश अभिनेता आणि दिग्दर्शक पीटर ब्रुक प्रचंड प्रतिभा असतानाही व्यावसायिक आमिषांना कधी शरण गेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव असल्यामुळे त्यांना एका जागी नाटकं करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स किंवा युरोचा अर्थपुरवठा झाला असता. त्याकडे दुर्लक्ष करून ज्यांच्यापर्यंत नाटक कधी पोचलेलंच नव्हतं, तिथपर्यंत जाण्यासाठी भटकंती केली. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ‘महाभारत’हे नाटक.
ब्रिटिश अभिनेता आणि दिग्दर्शक पीटर ब्रुक प्रचंड प्रतिभा असतानाही व्यावसायिक आमिषांना कधी शरण गेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव असल्यामुळे त्यांना एका जागी नाटकं करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स किंवा युरोचा अर्थपुरवठा झाला असता. त्याकडे दुर्लक्ष करून ज्यांच्यापर्यंत नाटक कधी पोचलेलंच नव्हतं, तिथपर्यंत जाण्यासाठी भटकंती केली. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ‘महाभारत’हे नाटक......
आज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत.
आज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत......
आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश.
आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश......
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही.
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही......
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?.....