शिवसेना, भाजपची बोलणी फिस्कटली. तसं तडकाफडकी जाहीरही केलं. दोघांनी आपापले सत्तामार्ग निवडले. पण दोघांपैकी कुणीच आम्ही इन्स्टंट तलाक घेतलाय, असं जाहीर करायला तयार नाही. सगळ्या गोष्टी उघड आहेत, आता तुम्हीच अर्थ काढा, असं सांगत विषयाला बगल देण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जातेय. अधिकृतपणे घटस्फोट घेण्याचं का टाळलं जातंय?
शिवसेना, भाजपची बोलणी फिस्कटली. तसं तडकाफडकी जाहीरही केलं. दोघांनी आपापले सत्तामार्ग निवडले. पण दोघांपैकी कुणीच आम्ही इन्स्टंट तलाक घेतलाय, असं जाहीर करायला तयार नाही. सगळ्या गोष्टी उघड आहेत, आता तुम्हीच अर्थ काढा, असं सांगत विषयाला बगल देण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जातेय. अधिकृतपणे घटस्फोट घेण्याचं का टाळलं जातंय?.....
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......
संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय.
संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय......
ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो.
ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो......
मोदी तुझ से बैर नही, लेकिन प्रदेश भाजप की खैर नही, असं काहीसं या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं का, असा प्रश्न निर्माण दिलाय. लोकसभेला महाराष्ट्रातून शिवसेना, भाजपच्या झोळीत भरभरुन टाकलेलं असताना, राज्यात भाजपला चारच महिन्यात इतकं कमी यश का मिळालं, असा प्रश्न निर्माण झालाय. त्याच कारणांचा घेतलेला हा वेध.
मोदी तुझ से बैर नही, लेकिन प्रदेश भाजप की खैर नही, असं काहीसं या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं का, असा प्रश्न निर्माण दिलाय. लोकसभेला महाराष्ट्रातून शिवसेना, भाजपच्या झोळीत भरभरुन टाकलेलं असताना, राज्यात भाजपला चारच महिन्यात इतकं कमी यश का मिळालं, असा प्रश्न निर्माण झालाय. त्याच कारणांचा घेतलेला हा वेध......
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल......
आता निवडणूक लागलीय. भाजप-शिवसेनेच्या युतीचं घोडं अजूनही जागावाटपात अडलंय. जागा वाटपानंतर उमेदवारीचा मुद्दा येणार आहे. पण जागावाटपच झालं नसल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकलेली नाही. शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस बैठका घेत आहेत.
आता निवडणूक लागलीय. भाजप-शिवसेनेच्या युतीचं घोडं अजूनही जागावाटपात अडलंय. जागा वाटपानंतर उमेदवारीचा मुद्दा येणार आहे. पण जागावाटपच झालं नसल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकलेली नाही. शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस बैठका घेत आहेत......