महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय.
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय......
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत.
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत......