गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल.
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल......
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत......
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की......