महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा भौगोलिक प्रश्न राहिला नसून, तो आता भावनिक प्रश्न झालाय. सीमाभाग महाराष्ट्रात यावा यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत असल्याचे आकडे सांगतायत. त्यामुळे समितीनं आता महाराष्ट्रात येण्यासाठी लढण्याऐवजी, आधी मराठी भाषा-संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं ठरणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा भौगोलिक प्रश्न राहिला नसून, तो आता भावनिक प्रश्न झालाय. सीमाभाग महाराष्ट्रात यावा यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत असल्याचे आकडे सांगतायत. त्यामुळे समितीनं आता महाराष्ट्रात येण्यासाठी लढण्याऐवजी, आधी मराठी भाषा-संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं ठरणार आहे......
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय.
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय......
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......