लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत......
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत......
इंटरनेटमुळे आपली लाईफस्टाईल झपाट्याने बदलतेय. पण या बदलामुळे आपण गांगरून गेलोय. आपापल्या क्षेत्रातले जाणकार इंटरनेटचा वापर मर्यादित करण्याबद्दल सांगताहेत. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यास सांगताहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत मात्र खूप वेगळा विचार मांडताहेत. त्यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट.
इंटरनेटमुळे आपली लाईफस्टाईल झपाट्याने बदलतेय. पण या बदलामुळे आपण गांगरून गेलोय. आपापल्या क्षेत्रातले जाणकार इंटरनेटचा वापर मर्यादित करण्याबद्दल सांगताहेत. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यास सांगताहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत मात्र खूप वेगळा विचार मांडताहेत. त्यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट......
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही......