भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे.
भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे......