मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय.
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय......