बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......
धोनीने कधीही गोलंदाजाला शिव्या दिल्या नाहीत की आक्रमक हावभाव दाखवले नाहीत. तरही त्याची ही शैली भल्या भल्या गोलंदाजांना घाबरवायची. धोनीने आपल्या निवृत्तीची स्टाईलही आपल्या फिनिशिंग टच सारखी ठेवली. कोणतीही निवृत्तीची प्रेस कॉन्फरन्स नाही. इन्स्टाग्रामवर एक इन्स्टंट फोटोंचा स्लाईड शो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला 'मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी हैं पल दो पल मेरी हस्ती हैं!'
धोनीने कधीही गोलंदाजाला शिव्या दिल्या नाहीत की आक्रमक हावभाव दाखवले नाहीत. तरही त्याची ही शैली भल्या भल्या गोलंदाजांना घाबरवायची. धोनीने आपल्या निवृत्तीची स्टाईलही आपल्या फिनिशिंग टच सारखी ठेवली. कोणतीही निवृत्तीची प्रेस कॉन्फरन्स नाही. इन्स्टाग्रामवर एक इन्स्टंट फोटोंचा स्लाईड शो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला 'मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी हैं पल दो पल मेरी हस्ती हैं!'.....
आज ७ जुलै. भारतीय क्रिकेट टीमचा माजी आणि लाडका कप्तान महेंद्र सिंग धोनी याचा वाढदिवस. धोनी हे एक अजब रसायन म्हणायला हवं. त्याच्या खेळात तो ज्या छोट्या भागातून आला होता तिथला रांगडेपणा होता. पण नेतृत्व करताना तो व्यावसायिक इंग्लिश कॅप्टनाला लाजवेल असा संयम आणि थंडपणा दाखवायचा. धोनीनं भारतीय संघाला टेस्ट प्रकारात जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर नेलं.
आज ७ जुलै. भारतीय क्रिकेट टीमचा माजी आणि लाडका कप्तान महेंद्र सिंग धोनी याचा वाढदिवस. धोनी हे एक अजब रसायन म्हणायला हवं. त्याच्या खेळात तो ज्या छोट्या भागातून आला होता तिथला रांगडेपणा होता. पण नेतृत्व करताना तो व्यावसायिक इंग्लिश कॅप्टनाला लाजवेल असा संयम आणि थंडपणा दाखवायचा. धोनीनं भारतीय संघाला टेस्ट प्रकारात जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर नेलं......