'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते.
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते......
२०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिला मिळालेल्या किंवा छिछोरे या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद होतील. पण या पुरस्कारांच्या यादीत असलेले मराठी सिनेमे मात्र सगळ्या वादाच्या पलिकडचे आहेत. कथानक, कॅमेरे, आवाजापासून ते सिनेमांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची मोहर दिसून येते.
२०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिला मिळालेल्या किंवा छिछोरे या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद होतील. पण या पुरस्कारांच्या यादीत असलेले मराठी सिनेमे मात्र सगळ्या वादाच्या पलिकडचे आहेत. कथानक, कॅमेरे, आवाजापासून ते सिनेमांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची मोहर दिसून येते......
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत.
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत......
सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला काली देशमुख गे आहे. तो पॉर्न स्टार आहे आणि तो सेक्स वर्करही आहे. साताऱ्यातून मुंबईला पळून आलेल्या या शेतकरी घरातल्या मराठी मुलाची कहाणी धक्कादायक आहे. सर्वसामान्य माणसांच्या मेंदूंच्या पलीकडची आहे. पण तेच पलीकडचं जग दाखवणारी ही एका मराठी गे पॉर्न स्टारची मुलाखत.
सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला काली देशमुख गे आहे. तो पॉर्न स्टार आहे आणि तो सेक्स वर्करही आहे. साताऱ्यातून मुंबईला पळून आलेल्या या शेतकरी घरातल्या मराठी मुलाची कहाणी धक्कादायक आहे. सर्वसामान्य माणसांच्या मेंदूंच्या पलीकडची आहे. पण तेच पलीकडचं जग दाखवणारी ही एका मराठी गे पॉर्न स्टारची मुलाखत. .....
आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात......
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......