पापलेटला राज्यमासा ही मान्यता मिळाल्यावर मीडियात आणि सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट दिसू लागल्यात. गेल्या काही दशकांमधे पापलेटचं कमी झालेलं उत्पादन रोखून त्याचं संवर्धन व्हावं, हा या मागचा खरा उद्देश आहे. पण फक्त पापलेटचंच उत्पादन कमी झालंय का? तसं नाही. हवामान बदल आणि चुकीची धोरणं यामुळे मासेमारीची सर्व गणित कोलमडलीत. फक्त राज्यमाशाचा दर्जा देऊन हे प्रश्न सुटतील का?
पापलेटला राज्यमासा ही मान्यता मिळाल्यावर मीडियात आणि सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट दिसू लागल्यात. गेल्या काही दशकांमधे पापलेटचं कमी झालेलं उत्पादन रोखून त्याचं संवर्धन व्हावं, हा या मागचा खरा उद्देश आहे. पण फक्त पापलेटचंच उत्पादन कमी झालंय का? तसं नाही. हवामान बदल आणि चुकीची धोरणं यामुळे मासेमारीची सर्व गणित कोलमडलीत. फक्त राज्यमाशाचा दर्जा देऊन हे प्रश्न सुटतील का?.....