logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
मार्क झुकेरबर्गनं कंपनीच्या बदललेल्या नावाची गोष्ट
अक्षय शारदा शरद
२९ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे.


Card image cap
मार्क झुकेरबर्गनं कंपनीच्या बदललेल्या नावाची गोष्ट
अक्षय शारदा शरद
२९ ऑक्टोबर २०२१

फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे......


Card image cap
क्लबहाऊस : सोशल मीडियाचा नवा आवाज
रेणुका कल्पना
२९ जून २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

सोशल मीडियाचा चेहरामोहरा बदलणारं ऍप म्हणून ‘क्लबहाऊस’ची सध्या चर्चा सुरूय. एका खोलीत असताना होतो तसा संवाद या ऍपमधून एखाद्याशी करता येतो. ओळखत नसलेल्या माणसांना आपला नंबर न देता बोलता येतं. त्यामुळेच ‘लव जिहाद’ पासून आरक्षणाचं महत्त्व सांगण्यापर्यंत सगळे विषय इथं येतायत. तेही स्थानिक भाषांमधे. सोशल मीडियातली आवाजाची पोकळी ऍपनं सहजपणे भरून काढलीय.


Card image cap
क्लबहाऊस : सोशल मीडियाचा नवा आवाज
रेणुका कल्पना
२९ जून २०२१

सोशल मीडियाचा चेहरामोहरा बदलणारं ऍप म्हणून ‘क्लबहाऊस’ची सध्या चर्चा सुरूय. एका खोलीत असताना होतो तसा संवाद या ऍपमधून एखाद्याशी करता येतो. ओळखत नसलेल्या माणसांना आपला नंबर न देता बोलता येतं. त्यामुळेच ‘लव जिहाद’ पासून आरक्षणाचं महत्त्व सांगण्यापर्यंत सगळे विषय इथं येतायत. तेही स्थानिक भाषांमधे. सोशल मीडियातली आवाजाची पोकळी ऍपनं सहजपणे भरून काढलीय......


Card image cap
फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट
दिशा खातू
१४ मे २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

सोशल नेटवर्किंग साईटचा बाप म्हणजे मार्क झुकेरबर्ग याचा आज जन्मदिन. त्याने फेसबुकसारखं कम्युनिकेशनचं एक एडवान्स टुल बनवलं. पण आज ही साईट एक कंपनी झालीय. एक मोठा उद्योग उभा केलाय. जवळपास प्रत्येक देशात एक ऑफिस आहे. प्रत्येक देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे काम सुरुय. तर या सगळ्यांची सुरवात कशी झाली?


Card image cap
फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट
दिशा खातू
१४ मे २०२०

सोशल नेटवर्किंग साईटचा बाप म्हणजे मार्क झुकेरबर्ग याचा आज जन्मदिन. त्याने फेसबुकसारखं कम्युनिकेशनचं एक एडवान्स टुल बनवलं. पण आज ही साईट एक कंपनी झालीय. एक मोठा उद्योग उभा केलाय. जवळपास प्रत्येक देशात एक ऑफिस आहे. प्रत्येक देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे काम सुरुय. तर या सगळ्यांची सुरवात कशी झाली?.....