मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत.
मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत......