कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव.
कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव......