भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे......