गेली तीन वर्षं सतत उफाळून येत असलेल्या इराकवासीयांच्या असंतोषाने हैराण झालेल्या इराकी राजकारण्यांसमोर आता मोठा पेच उभा राहिलाय. मागच्या दहा महिन्यात अस्थिर झालेली राजकीय परिस्थिती आता आणखीनच बिघडलीय. गेल्या तीन आठवड्यांपासून इराकची राजधानी असलेल्या बगदादमधे सध्या दोन आंदोलक गटांनी संसदेबाहेर ठिय्या मांडलाय. हे दोन्ही परस्परविरोधी गट शिया असल्याने त्यांच्यातला वाद हा कळीचा मुद्दा ठरलाय.
गेली तीन वर्षं सतत उफाळून येत असलेल्या इराकवासीयांच्या असंतोषाने हैराण झालेल्या इराकी राजकारण्यांसमोर आता मोठा पेच उभा राहिलाय. मागच्या दहा महिन्यात अस्थिर झालेली राजकीय परिस्थिती आता आणखीनच बिघडलीय. गेल्या तीन आठवड्यांपासून इराकची राजधानी असलेल्या बगदादमधे सध्या दोन आंदोलक गटांनी संसदेबाहेर ठिय्या मांडलाय. हे दोन्ही परस्परविरोधी गट शिया असल्याने त्यांच्यातला वाद हा कळीचा मुद्दा ठरलाय......