पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत.
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत......