आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट......
शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असलेली युती म्हणजे काहीतरी नवीन आक्रीत असल्याची मांडणी होतेय. पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीतच काँग्रेस, समाजवादीच नाही तर मुस्लिम लीगबरोबरही राजकीय सोयरिक केल्याचा इतिहास आहे. भाजपसोबत असताना त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा रिवाज सोडला होता. आता भाजपची साथ सोडल्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना काँग्रेसकडे वळलीय.
शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असलेली युती म्हणजे काहीतरी नवीन आक्रीत असल्याची मांडणी होतेय. पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीतच काँग्रेस, समाजवादीच नाही तर मुस्लिम लीगबरोबरही राजकीय सोयरिक केल्याचा इतिहास आहे. भाजपसोबत असताना त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा रिवाज सोडला होता. आता भाजपची साथ सोडल्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना काँग्रेसकडे वळलीय......