फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे.
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे......