लिंग समानतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढं राहिलंय. इथल्या स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत. या लैंगिक समतेला रूप देणारं केरळमधलं संशोधन केंद्र असलेलं सांस्कृतिक भवन म्हणजे जेंडर पार्क. येत्या ११ फेब्रुवारीला इथं यूएनसोबत लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जातेय. त्यानिमित्ताने अनेक नवे उपक्रमही जेंडर पार्कमधे सुरू करतंय.
लिंग समानतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढं राहिलंय. इथल्या स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत. या लैंगिक समतेला रूप देणारं केरळमधलं संशोधन केंद्र असलेलं सांस्कृतिक भवन म्हणजे जेंडर पार्क. येत्या ११ फेब्रुवारीला इथं यूएनसोबत लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जातेय. त्यानिमित्ताने अनेक नवे उपक्रमही जेंडर पार्कमधे सुरू करतंय......
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो.
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो......
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय.
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय......