युनेस्कोने ठाणे खाडीसह भारतातल्या ११ ठिकाणांना रामसर साईट म्हणून मान्यता दिलीय. जल संसाधन, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने, रामसर साईट महत्त्वाच्या मानल्या जातात. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर हा बहुमान मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी साईट ठरलीय.
युनेस्कोने ठाणे खाडीसह भारतातल्या ११ ठिकाणांना रामसर साईट म्हणून मान्यता दिलीय. जल संसाधन, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने, रामसर साईट महत्त्वाच्या मानल्या जातात. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर हा बहुमान मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी साईट ठरलीय......
प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय.
प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय......
सर ज्युलियन सॉरेल हक्सले. नोबेल विजेत्या अनेक शास्त्रज्ञांना घडवणारा अवलिया. त्यानी सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगितलं, विज्ञान लोकप्रिय केलं. ऑक्सफर्डमधे प्राध्यापकी केली. प्रेमात पडले. ब्रेकअप झालं. डिप्रेशनमधे गेले आणि त्यातून बाहेरही आले. उत्क्रांती, जीवशास्त्र, मानवतावाद अशा वेगळ्यावेगळ्या विषयांवर लेखन केलं. त्यांनी सांगितलेला मानवतावाद आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडचा होता.
सर ज्युलियन सॉरेल हक्सले. नोबेल विजेत्या अनेक शास्त्रज्ञांना घडवणारा अवलिया. त्यानी सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगितलं, विज्ञान लोकप्रिय केलं. ऑक्सफर्डमधे प्राध्यापकी केली. प्रेमात पडले. ब्रेकअप झालं. डिप्रेशनमधे गेले आणि त्यातून बाहेरही आले. उत्क्रांती, जीवशास्त्र, मानवतावाद अशा वेगळ्यावेगळ्या विषयांवर लेखन केलं. त्यांनी सांगितलेला मानवतावाद आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडचा होता......
सोलापूरमधल्या जिल्हा परिषदत शाळेत शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना नुकताच युनेस्कोचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड' मिळालाय. कोरोना काळात शिक्षणाची दैना झालेली असताना अशाप्रकारे शिक्षकाला पुरस्कार मिळणं ही पर्वणीच म्हणावी लागेल. पण आज देशपातळीवर सार्वजनिक शिक्षणाची अवस्था समाधानकारक आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच या पुरस्काराच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेचा विचार करायला हवा.
सोलापूरमधल्या जिल्हा परिषदत शाळेत शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना नुकताच युनेस्कोचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड' मिळालाय. कोरोना काळात शिक्षणाची दैना झालेली असताना अशाप्रकारे शिक्षकाला पुरस्कार मिळणं ही पर्वणीच म्हणावी लागेल. पण आज देशपातळीवर सार्वजनिक शिक्षणाची अवस्था समाधानकारक आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच या पुरस्काराच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेचा विचार करायला हवा......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......