महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन.
महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन......
२६ जानेवारीला दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागलं. झालेल्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने पाहिलं जातंय. सरकारवरही टीका होतेय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव सुरवातीपासूनच या आंदोलनात सक्रिय आहेत. झालेल्या घटनेवर आपली भूमिका मांडणारा एक वीडियो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय. त्यांच्या या वीडियोचं अक्षय शारदा शरद यांनी केलेलं हे शब्दांकन.
२६ जानेवारीला दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागलं. झालेल्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने पाहिलं जातंय. सरकारवरही टीका होतेय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव सुरवातीपासूनच या आंदोलनात सक्रिय आहेत. झालेल्या घटनेवर आपली भूमिका मांडणारा एक वीडियो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय. त्यांच्या या वीडियोचं अक्षय शारदा शरद यांनी केलेलं हे शब्दांकन......
दिल्लीच्या दंगलीने भारताच्या दिलावरच आघात केलेत. आपल्या धर्माचे किती जण मेले आणि त्यांच्या धर्माचे किती जण मेले, याचा हिशेब मांडून द्वेषाच्या भिंती उभारण्यात हजारो जण गर्क आहेत. पण त्यात असेही कितीतरी हिरो आहेत, ज्यांनी जातधर्माच्या पल्याड जाऊन मदत केलीय. म्हणून या माणुसकीच्या धर्माच्या आदर्शांना आपण थँक्यू म्हणायला हवं.
दिल्लीच्या दंगलीने भारताच्या दिलावरच आघात केलेत. आपल्या धर्माचे किती जण मेले आणि त्यांच्या धर्माचे किती जण मेले, याचा हिशेब मांडून द्वेषाच्या भिंती उभारण्यात हजारो जण गर्क आहेत. पण त्यात असेही कितीतरी हिरो आहेत, ज्यांनी जातधर्माच्या पल्याड जाऊन मदत केलीय. म्हणून या माणुसकीच्या धर्माच्या आदर्शांना आपण थँक्यू म्हणायला हवं. .....
भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं.
भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं. .....