रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे.
रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे......
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय.
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत......