प्रज्ञानंद आतासा १८ वर्षाचा आहे. त्यामुळे तो अंतिम फेरीपर्यंत पोहचला, हेच त्याचं यश आहे. तिथंही त्यानं अंतिम फेरीत कार्लसनला टायब्रेकरपर्यंत झुंजवलं, हेही विजयापेक्षा कमी नाही. चेन्नईमधील एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या प्रज्ञानंदला मिळालेलं हे यश, देशासाठी फार मोठी गोष्ट आहे. विश्वनाथन आनंदनंतर, रमेशबाबू प्रज्ञानंद हा भारताचा नवा सुपरहिरो ठरलाय.
प्रज्ञानंद आतासा १८ वर्षाचा आहे. त्यामुळे तो अंतिम फेरीपर्यंत पोहचला, हेच त्याचं यश आहे. तिथंही त्यानं अंतिम फेरीत कार्लसनला टायब्रेकरपर्यंत झुंजवलं, हेही विजयापेक्षा कमी नाही. चेन्नईमधील एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या प्रज्ञानंदला मिळालेलं हे यश, देशासाठी फार मोठी गोष्ट आहे. विश्वनाथन आनंदनंतर, रमेशबाबू प्रज्ञानंद हा भारताचा नवा सुपरहिरो ठरलाय......