कर्नाटक आणि महाराष्ट्रात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या रवी पुजारीच्या थेट आफ्रिकेत जाऊन मुसक्या आवळण्यात आल्या. ही अटक पोलिस आणि शासन, प्रशासनाने मिळवलेलं एक यश म्हणून बघितलं जातंय. यानिमित्ताने डॉन पुजारीच्या अंडरवर्ल्डमधल्या दहशतीची हा ओळख.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या रवी पुजारीच्या थेट आफ्रिकेत जाऊन मुसक्या आवळण्यात आल्या. ही अटक पोलिस आणि शासन, प्रशासनाने मिळवलेलं एक यश म्हणून बघितलं जातंय. यानिमित्ताने डॉन पुजारीच्या अंडरवर्ल्डमधल्या दहशतीची हा ओळख......