टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय.
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय......