यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे......