महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय.
महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय......
कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरविषयी चर्चा खूप झाली. पण कुणी काश्मीरमधे गेलं नाही. याला अपवाद ठरले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. त्यांनी नुकताच काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यातील त्यांनी पाहिलेली कलम ३७० नंतरची परिस्थिती आणि त्याचा शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याची सविस्तर माहिती दिली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे.
कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरविषयी चर्चा खूप झाली. पण कुणी काश्मीरमधे गेलं नाही. याला अपवाद ठरले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. त्यांनी नुकताच काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यातील त्यांनी पाहिलेली कलम ३७० नंतरची परिस्थिती आणि त्याचा शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याची सविस्तर माहिती दिली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे......
मतदानाच्या दिवशीच मोर्शी मतदारसंघातली तुल्यबळ फाईट चर्चेत आली. शेतकरी संघटनेच्या तरुण उमेदवारावर हल्ला करून त्याची गाडी जाळल्याने ही चर्चा झाली. आता त्याच तिशीतल्या देंवेंद्र भुयर या तरुणाने भाजपचे मातब्बर नेते, कृषीमंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिलाय. शेतकऱ्याच्या पोराने मिळवलेल्या या विजयाची ही कहाणी.
मतदानाच्या दिवशीच मोर्शी मतदारसंघातली तुल्यबळ फाईट चर्चेत आली. शेतकरी संघटनेच्या तरुण उमेदवारावर हल्ला करून त्याची गाडी जाळल्याने ही चर्चा झाली. आता त्याच तिशीतल्या देंवेंद्र भुयर या तरुणाने भाजपचे मातब्बर नेते, कृषीमंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिलाय. शेतकऱ्याच्या पोराने मिळवलेल्या या विजयाची ही कहाणी......
महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात.
महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात......