logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आपण अराजकाच्या दिशेने जात आहोत का?
प्रमोद चुंचूवार
२६ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं.


Card image cap
आपण अराजकाच्या दिशेने जात आहोत का?
प्रमोद चुंचूवार
२६ एप्रिल २०२१

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं......


Card image cap
कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र एकजूट कधी होणार?
सचिन परब
११ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?


Card image cap
कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र एकजूट कधी होणार?
सचिन परब
११ एप्रिल २०२१

संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?.....


Card image cap
राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री
डॉ. गणेश मोहिते
२१ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख.


Card image cap
राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री
डॉ. गणेश मोहिते
२१ एप्रिल २०२०

राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख......